भारतीय शिक्षण प्रणालीनुसार शिशु वाटिकेतील शिशु विकास

image

हा प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे साधला जातो. पंचमहाभूतांच्या आधारे स्व अनुभव,¸ मानसिक विकास¸ शारीरिक विकास,¸ आत्मिक विकास,¸ सामाजिक विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो. यातूनच “घर हेच विद्यालय ” ही मूळ भारतीय संकल्पना शिशु वाटिकेत राबविली जाते. शिशु वाटिकेत वार्षिक उपक्रमांमध्ये भारतीय परंपरेनुसार होणारे उत्सव वेगवेगळ्या स्वरूपात साजरे केले जातात. ह्या मध्ये पूर्वज,¸ थोर नेते यांचा परिचय नाट्यीकरणातून दिला जातो. श्रावणोत्सवातून परंपरा व रुढींचे महत्व मुलांना समजावून दिले जाते. संस्कृती व संस्कारांचे शिंपण शिशु मनावर केले जाते. यासाठी संस्थेचे मोलाचे सहकार्य सातत्याने मिळत असते.

मनुष्य जीवन परिचय

image

रुमालाची घडी घालणे , शिवण पाट्या शिवणे

संस्कार तथा चरित्र निर्माण

image

पूर्वजांची ओळख व प्रेरणा , गुरू पौर्णिमा , लोकमान्य टिळक जयंती , संस्कृती परिचय व प्रेरणा , दिवाळी सुशोभन , गीता जयंती

देशभक्ती

image

देशभक्ति कार्यक्रम, कवायत ,