शारीरिक क्षमता

शिशु विहार - मराठी माध्यम    27-Nov-2019
Total Views |
 क्षमता विकास - यात बालकांची कर्मेंद्रिये व पंचेद्रीये कार्यान्वित होत असतात. यासाठी क्रियाकलाप घेतले जातात. बालकांच्या सर्व क्षमतांचा सुसंगत विकास साधणे हा शिशु वाटिकेचा उद्धेश आहे. क्षमता विकासाचे चार भागात विभाजन केले आहे.
Physical_2  H x
 
 
Physical_1  H x