संपर्क

शिशु विहार - मराठी माध्यम    07-Dec-2019
Total Views |
विभाग प्रमुख : सौ वैशाली कुलकर्णी
शिशु वाटिका- मराठी माध्यम, रामभूमि , डॉ मुंजे मार्ग, नाशिक, महाराष्ट्र
शाळेची वेळ : दुपारी १२.३० ते ३.३०
संपर्क: (०२५३) २३०९६१६
प्रवेश प्रक्रिया दरवर्षी डिसेंबर महिन्यात सुरु होते.
प्रवेशासाठी वयोगट
 
नर्सरी - ३ ते ४वर्षे पूर्ण​ 
लहान गट ४ ते ५ वर्षे पूर्ण
मोठा गट ५ ते ६ वर्षे पूर्ण