बालकांचा क्षमता विकास

पंच­महाभूतांची ओळख व आत्मिय संबंध

image
मातीकाम
image
हवा व पाणी

पदार्थांच्या गुणधर्मांची ओळख - प्रयोग

image
ज्वलनाला हवेची गरज असते
image
विरघळणे - न विरघळणे

ललित कलांचा रसस्वाद्पुर्वक अनुभव

image
गोष्टींचे सादरीकरण

सजीव सृष्टीची ओळख

image
ज्वलनाला हवेची गरज असते
image
विरघळणे - न विरघळणे

मनुष्य जीवन परिचय

image
रुमालाची घडी घालणे
image
शिवण पाट्या शिवणे

संस्कार तथा चरित्र निर्माण

जीवन विकासाचे सर्वात प्रभावी माध्यम शिक्षण आहे. भारतातील शिक्षण पदधती भारतीय तत्वज्ञानावर आधारित असली पाहिजे. धर्म व संस्कृतीच्या आधारावरच संस्कार दिले जातात आणि चरित्र निर्माण होते. बालकांचे वय हे संस्कारक्षम असते. म्हणूनच संस्कार व चरित्र निर्माण करण्यासाठी निरनिराळे क्रियाकलाप घेतले जातात. याचे चार भागात विभाजन केले जाते.

पूर्वजांची ओळख व प्रेरणा

image
गुरू पौर्णिमा
image
लोकमान्य टिळक जयंती

संस्कृती परिचय व प्रेरणा

image
दिवाळी सुशोभन
image
गीता जयंती

सदगुण व सदाचार

image

देशभक्ती

image